Saturday, October 18, 2008

काही UJs



जसे PJs असतात  ना.... तसे हे...UJs....  माझ्या मित्राच्या सुपीक डोक्यातून आलेले....



नंबर एक:-

सुंदर , सपना आणि बीना हे तिघे मित्र इंजीनीयरींग ला असतात.पहिली तिन्ही वर्षे ते A Division मध्ये असतात. Final yearला वेगळा  Elective  घेतल्याने सुंदर आणि सपणा दुसऱ्या  तुकडीत जातात... मग तेव्हा बीना काय म्हणते???







मेरा सुंदर सपना "बीत" गया..... 


नंबर दोन:-

एका गावात दोन बहीणी असतात... एका बहीणीचे नाव असते प्यासी... तर दुसरीचे काय असेल???






प्यासी रहने






का???




 कतरा कतरा बहती हैं...... कतरा कतरा बहने दो. प्यासी हूं मैं प्यासी रहने दो..... 





नंबर तीन :-

एका गावात एक  मनुष्य  असतो... त्याच्याकडे खूप सारी घड्याळे  असतात... पण नेहेमी सगळी घड्याळे  उशीराची वेळ दाखवत असतात....त्या गावात  लोड शेडिंग मुळे सगळीकडचे  दिवे जात असतात पण याच्या घरी मात्र नेहेमीच उजेड असतो... तर त्याचे नाव काय??? 





भगवान .....







का??






भगवान के घर दे है अंधेर् नहीं  हैं.... (hey Bhagwan..... utha le.. par muze nahin......... )





नंबर चार:-

एकदा  मगर, वाघ आणि मुंगळे असे तीन मित्रा सहलीला घारापुरीला जातात..  परतीच्या वाटेवर मुंगळे  हारबर ट्रेन पकड्तात.... आणि.. वाघ चर्च गेट ला जातात... पण मगर त्या दोघाना काहीच बोलत नाहीत..  




 
का???






मगर क्या करे अपनी राहें जुदा हैं....



The Final.. n deadliest UJ.......

नंबर पाच:-

 एका मुन्सिपालिटीच्या कार्यालयात एक दीपक नावाचा कर्मचारी रोज रद्दबातल झालेले कागद जाळण्याचे काम करत असतो.. एका दिवशी त्याची रजा असते.. आणि त्याचे काम सूरज करतो.. तेव्हा त्या जळत्या कगदांना पाहून तुम्ही काय म्हणाल????

 

 

 

दीपक बगैर कैसे परवाने जल रहें हैं??....  what happened??? fainted??