Sunday, December 26, 2010

एक उनाड दिवस!!

एक रिकामटेकडा दिवस, पाकीट नोटांनी भरलेलं, सोबत आपल्यासारखेच वेडे मित्र-मैत्रिणी आणि समोर पुस्तकांचा समुद्र!!! आणि काय हवं मग??? [मध्ये हवी तेव्हा पोटपूजा करायला मिळावी इतकंच] 

 काल घरच्या खजिन्यात पडलेली भर:

१) रथचक्र - श्री. ना. पेंडसे
२) डांगोरा एका नगरीचा: त्र्यं.वि.सरदेशमुख
३) वनवास - प्रकाश संत
४) शारदासंग्रह - प्रकाश संत
५) पंखा - प्रकाश संत
६) झुंबर - प्रकाश संत
७)एम.टी. आयवा मारू- अनंत सामंत.
८-११)बिढार, हूल, जरीला, झूल - चांगदेव चतुष्टय - भालचंद्र नेमाडे
१२) चिरदाह
१३-१४)दोन एस.एल भैरप्पा- वंशवेल आणि आवरण
१५)नांगरल्याविण भुई
१६)सात सक्कं त्रेचाळीस - किरण नगरकर
१७)पर्व - एस.एल.भैरप्पा - अनु: उमा कुलकर्णी
१८)माचीवरला बुधा - गो. नि. दांडेकर
१९)एका रानवेड्याची शोधयात्रा -कृष्णमेघ कुंटे
२०) असा घडला सचिन- अजित तेंडुलकर

खिशाला खार किती पडली हे मात्र विचारू नये..

3 comments:

Anagha said...

Hi Swati,

मी तुझ्या पोस्ट्स वाचल्या, मला पण वाचायला खूप आवडतं, आणि तू ज्यांच्याबद्दल लिहिलं आहेस ती बरीचशी पुस्तकं मी वाचली आहेत. तुझं आवडल्या-नावडल्याबद्दलचं लिहिणं मला आवडलं. अशीच लिही, म्हणजे आमच्यासारख्या इतर वाचनवेड्यांनाही वाचायचा-लिहायचा हुरूप येईल..

अनघा

Deepak Parulekar said...

चांगलं वेड आहे !
Keep it up !

विजय शेंडगे said...

एवढ्या पुस्तकांची मैत्री केलीस भाग्यवान आहेस. खिशाला खर किती पडली याचा विचार कशाला करायचा.