नंबर एक:-
प्यासी रहने
कतरा कतरा बहती हैं...... कतरा कतरा बहने दो. प्यासी हूं मैं प्यासी रहने दो.....
नंबर तीन :-
एका गावात एक मनुष्य असतो... त्याच्याकडे खूप सारी घड्याळे असतात... पण नेहेमी सगळी घड्याळे उशीराची वेळ दाखवत असतात....त्या गावात लोड शेडिंग मुळे सगळीकडचे दिवे जात असतात पण याच्या घरी मात्र नेहेमीच उजेड असतो... तर त्याचे नाव काय???
भगवान .....
नंबर चार:-
एकदा मगर, वाघ आणि मुंगळे असे तीन मित्रा सहलीला घारापुरीला जातात.. परतीच्या वाटेवर मुंगळे हारबर ट्रेन पकड्तात.... आणि.. वाघ चर्च गेट ला जातात... पण मगर त्या दोघाना काहीच बोलत नाहीत..
The Final.. n deadliest UJ.......
नंबर पाच:-
एका मुन्सिपालिटीच्या कार्यालयात एक दीपक नावाचा कर्मचारी रोज रद्दबातल झालेले कागद जाळण्याचे काम करत असतो.. एका दिवशी त्याची रजा असते.. आणि त्याचे काम सूरज करतो.. तेव्हा त्या जळत्या कगदांना पाहून तुम्ही काय म्हणाल????
दीपक बगैर कैसे परवाने जल रहें हैं??.... what happened??? fainted??
2 comments:
WOW SWATS,
NICE JOB
हा हा हा हा! हो हो हो ! वेरी गोड . पी जे म्हनजे पुवर जोक . यु जे म्हनजे काय ?
Post a Comment