Sunday, July 20, 2008

वस्तुस्थिती .... The Reality...

भावना अन् वस्तुस्थितीत,
एक छोटी गफलत असते!
मनाच्या प्रांगणात,
भावनाच वस्तुस्थिती असते!!

No comments: